अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; दि.२ जानेवारीला निफाड पंचायत समितीवर मोर्चा निफाड:- येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे मंजूर पदे तातडीने न भरल्यास शुक्रवार दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी प्राथमिक शाळेला कुलूप लाऊन, निफाड पंचायत समिती कार्यालयावर विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे या शाळेत एक