नंदुरबार: नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण, अघोषित संचार बंदीच मुख्य बाजारपेठसह सर्वत्र स्वरूप
नंदुरबार शहरात आज सकाळपासूनच तणावाच वातावरण निर्माण झाला असून अघोषित संचार बंदी पहायला मिळाली आहे. नंदुरबार शहरात सिंधी कॉलनी परिसरात परवा झालेल्या एका अप्रिय घटनेतून तरुणाचा खून झाला. या घटनेने संपूर्ण नंदुरबार शहरात तणाव निर्माण झाला असून सर्वत्र व्यापाऱ्यांनी आपली दुकान बंद ठेवून अघोषित संचार बंदीचा स्वरूप पाहायला मिळाल आहे.