वणी: निळापूर येथे वाघाच्या हल्ल्यात जनावरे जखमी, मनसेने तात्काळ मदतीच्या मागणीचे वन विभागाला दिले निवेदन
Wani, Yavatmal | Jul 13, 2025
वणी तालुक्यातील निळापूर गावात वाघाने केलेल्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांची जनावरे जखमी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण...