जळगाव: पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
Jalgaon, Jalgaon | Jun 23, 2025
पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने सोमवारी २३ जून रोजी दुपारी दीड वाजता...