अचलपूर: आ. प्रवीण तायडे यांचा शेतकऱ्यांच्या बांधावर दौरा; नुकसानग्रस्त पिकांवर तात्काळ पंचनाम्याचे निर्देश
Achalpur, Amravati | May 17, 2025
तालुक्यातील निजामपूर, नायगाव बोर्डी व बोपापूर परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे कांदा, उन्हाळी मुग व ज्वारी पिकांचे मोठे...