देशामध्ये एकूण बाल मृत्यू पैकी सरासरी 16.3% बालमृत्यू निमोनियामुळे होत असल्याचा आरोग्य तज्ञांचा अहवाल आहे.या गंभीर आजाराची व्याप्ती लक्षामध्ये घेऊन शून्य ते पाच वर्ष वयोगटातील निमोनिया मुळे होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठी....
यवतमाळ: जिल्ह्यात 'मिशन सांस'चा धडाका,0 ते 5 वर्षाच्या बालमृत्यूवर लगाम लावण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश - Yavatmal News