त्र्यंबकेश्वर: अश्विन वारी निमित्त हजारों वारकरी भाविकांसह संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी ब्रम्हगिरी प्रदक्षिणा संपन्न
अश्विन वारी निमित्त हजारों वारकरी भाविकांसह संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे ब्रम्हगिरी प्रदक्षिणा भक्तीमय वातावरणात पडली पार . पवित्र कुशावर्तावर झालल्या अभ्यंगस्नान व पुजन करून प्रदक्षिणा संपन्न झाली. यामध्ये हजारो वारकरी सहभागी झाले होते. ●