उत्तर सोलापूर: शहरात महापालिका आयुक्तांचा स्वच्छता आढावा, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचे दिले निर्देश...
Solapur North, Solapur | Sep 9, 2025
“माझं सोलापूर – स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर” या मोहिमेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंगळवारी...