आज दुगाव येथे मानार प्रकल्पच्या मायनर १३७५ ची दुरुस्ती दोन वर्षानंतर दुरुस्ती होत असून दुगावच्या शेतकऱ्यांनी सातत्याने ह्या बाबत पाठपुरावा केला असून यासमवेतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांच्या सहकार्याने ह्या भागात तीन मशीन आले असून ह्या भागाची आता दुरुस्ती होत असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्रीपत पाटील यांनी आजरोजी दुगाव येथे सकाळी 11:45 च्या सुमारास दिले आहेत.