परभणी: जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावर दगड फेकणाऱ्या वर दोन गुन्हे दाखल
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या शासकीय वाहनावर दगडफेकी नंतर एकावर दोन गुन्हे नवा मोंढा पोलीस ठाण्यात 28 ऑक्टोबर च्या रात्री दहाच्या सुमारास दाखल झाले आहेत. एक दगड फेकून नुकसान केल्याप्रकरणी आणि एक शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.