Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

हिंगणा: मोहगाव झिल्पी, डिगडोह पांडे, उमरी वाघ व सुकळी कलार येथे विवीध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण

Hingna, Nagpur | Sep 15, 2025
हिंगणा मतदार संघातील मोहगाव (झिल्पी), डिगडोह (पांडे), उमरी (वाघ) व सुकळी (कलार) येथे विवीध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम पार पडले. यावेळी मोहगाव येथे नविन तलाठी कार्यालय बांधकामाचे लोकार्पण ही करण्यात आले. तसेच मोहगांव (झील्पी) गावातील कु. साहिल रमेश जाधव कंपनी सेक्रेटरी (C.S) भारत सरकार पदावर व कु. सूरज अंकुश कोल्हे रेल्वे प्रशासन भारत सरकार या पदावर दोघेही शासकीय सेवेत रुजू झाल्याबद्दल त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला.

MORE NEWS