रक्तगुठळी ओळखा, जीव वाचवा!
थ्रोम्बोसिस म्हणजे रक्तात गुठळी तयार होणे — जी जीवघेणी ठरू शकते.
वेळीच ओळख आणि प्रतिबंध हाच बचावाचा मार्ग!
2.6k views | Dhule, Maharashtra | Oct 13, 2025 रक्तगुठळी ओळखा, जीव वाचवा! थ्रोम्बोसिस म्हणजे रक्तात गुठळी तयार होणे — जी जीवघेणी ठरू शकते. वेळीच ओळख आणि प्रतिबंध हाच बचावाचा मार्ग! अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्र शी संपर्क साधा