शेळगी येथील आपल्या परिवातील औराद बाजार समितीचे संचालक बकंटजी बिराजदार यांचे वडिल स्व. भुजंगरावजी गोपाळराव बिराजदार यांचे दुःखद निधन झाले. या दुःखद प्रसंगी कुटुंबियांना त्यांच्या आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी निवासस्थानी भेट देऊन सांत्वन व्यक्त केले व धीर देण्याचा प्रयत्न केला.