कुरखेडा: पूराडा जवळ लोखंडी सळाख वाहतूक करणारा ट्रक अनियंत्रित होत पलटला, गंभीर जखमी चालक कॅबिन मध्ये अटकला
Kurkheda, Gadchiroli | Aug 10, 2025
रायपूर (छत्तीसगढ़) वरून हैदराबाद कडे लोखंडी वाहतूक करणारा ट्रक तालूक्यातील पूराडा-रामगड टि पाइंट वनविभागाचा नाक्याजवळ...