बुलढाणा: अटकळ येथे आगीत झालेल्या नुकसानाची शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली पाहणी
Buldana, Buldhana | Aug 25, 2025
बुलढाणा तालुक्यातील अटकळ येथील दत्तात्राय लक्ष्मणराव खोंडे यांच्या गोठ्याला २४ ऑगस्ट रोजी रात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण...