हिंगणघाट: रासा येथे शेतात चरायला गेलेल्या बकरीचा वाघाने पाडला फडशा:शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण
रासा गावातील शेतकरी जगदीश महातळे यांच्या शेतात चरायला गेलेल्या बकऱ्यांच्या कळपावर झुडपात लपवून बसलेल्या वाघाने हल्ला जढवित एक बकरीला ठार केल्याची आज उघडकीस आली यासंबंधी वनविभागाला माहिती देताच वनरक्षक गोहने यांनी पंचनामा केला शेतकरी जगदीश महातळे यांचे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.