जयस्तंभ चौक येथे ता. सहा सायंकाळी साडेसात वाजता प्रबुद्ध बुद्ध विहार ट्रस्ट गौरक्षण वार्डद्वारा आयोजित महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य दीप प्रज्वलन व अभिवादन सभेचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अनिल दहाट होते प्रा.प्रदीप लोहकरे ऑल इंडिया समता सैनिक दल वर्धा विधी सल्लागार एडवोकेट निखिल बुरबुरे प्रा. डॉ.विजयाताई मुळे प्रा डॉ प्रवीण काळे प्रा. राजेश सोळंकी अंकुश गडलिंग ओमप्रकाश मनवर प्रवीण तंबाके प्रकाश बनसोड आदींची प्रमुख उपस्थ