अंबड: करंजळा ग्रामस्थांना दळणवळणाचा दिलासा सिमेंट रस्त्याच्या कामाचे आमदार उढाण यांच्या हस्ते उद्घाटन
Ambad, Jalna | Oct 26, 2025 *करंजळा ग्रामस्थांना दळणवळणाचा दिलासा*; *सिमेंट रस्त्याच्या कामाचे आमदार उढाण यांच्या हस्ते उद्घाटन* *स्थानिक निधीतून विकासकामांना गती*; *शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती* अंबड प्रतिनिधी, करंजळा (ता. अंबड) येथे स्थानिक आमदार निधीतून मंजूर झालेल्या १० लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे लोकार्पण आमदार हिम्मत दादा उढाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या नवीन रस्त्यामुळे करंजळा ग्रामस्थांना दळणवळणासाठी मोठा दिलासा मिळाला असून, यामु