नंदुरबार: मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान संदर्भात जिल्हा परिषदेत पत्रकार परिषद
१७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला सुरुवात होणार आहे. या अभियाना संदर्भात अधिक ची माहिती देण्यासाठी आज जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी अभियान संदर्भात सखोल माहिती दिली.