उदगीर: मविआ कडून नगरपालिका अध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ अंजुम कादरी,माजी नगरसेवक गजानन सताळकर
Udgir, Latur | Oct 29, 2025 सध्या उदगीर शहरात नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीना वेग आलाय,मला उमेदवारी मिळेल या अपेक्षेने प्रत्येक राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी वरिष्ठांच्या भेटी गाठी घेत आहेत, प्रत्येक पक्षातून अनेक इच्छुक असले तरी पक्षाची मलाच उमेदवारी मिळेल या आशेने कामाला लागल्याचे चित्र दिसून येते आहे, शरद पवार गट राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक गजानन सताळकर यांनी महाविकास आघाडीच्या नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ अंजुम कादरी हेच राहणार असल्याचे गजानन सताळकर यांनी जाहीर केले