यवतमाळ: भांब राजा टोल नाक्याजवळ शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यवतमाळ वाशीम लोकसभेचे लाडके खासदार मा. श्री संजय भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख किशोर भाऊ इंगळे व सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात आर्णी रोड भाम राजा टोल नाक्यावर जवळ आंदोलन करण्यात आले या आंदोलनातुन शेतकऱ्यांच सरसगट कर्जमाफी करण्यात यावी व यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागनी या आंदोलनातून सरकारकडे करण्यात आली अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरकारला....