साकोली: एकोडी परिसरात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची शासनाने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी #Jansamasya
Sakoli, Bhandara | May 13, 2025
साकोली तालुक्यातील एकोडी, बाम्पेवाडा सह सर्वच गावात गेल्या आठवड्याभरापासून रोज येणारा अवकाळी पावसाने उन्हाळी धान पिकाचे...