यवतमाळ: जिल्ह्यात आज पासून 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा
महसूल विभागातर्फे महत्वाच्या विषयावर मोहीम स्वरूपात कामे करून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे...