सावनेर: व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचे विदर्भ विभागीय एक दिवसीय अधिवेशनाचे आयोजन
Savner, Nagpur | Sep 15, 2025 शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता वाईस ऑफ मीडिया या संघटनेचे विदर्भ विभागीय एक दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाची उद्घाटक म्हणून माननीय डॉक्टर आशिष देशमुख आमदार सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती आज सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे यांनी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दिली