येवला: एरंडगाव खुर्द येथील मराठी शाळेजवळ कार आणि मोटरसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू, तालुका पोलिसांत गुन्हा दाखल
Yevla, Nashik | Apr 11, 2025
येवला तालुक्यातील एरंडगाव खुर्द येथील मराठी शाळेजवळ मोटरसायकलला कार धडक दिल्याने यामध्ये मोटरसायकलचा रंगनाथ मोरे यांचा...