मंगळवेढा: आंबेडकरवाद्यांना मी कधीही लांडग्याची उपमा दिली नाही, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला वक्तव्याचा खुलासा
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या वर जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान, त्यांनी आंबेडकरवाद्यांना लांडग्याची उपमा दिली, याबाबत सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. यावर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी खुलासा केला असून लक्ष्मण ढोबळे यांनी व्हिडिओ शेअर करत आज मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी चार वाजता खुलासा केला आहे. याबाबत त्यांनी व्हिडिओ शेअर करत खुलासा केला आहे.