धुळे: जिल्ह्याला वादळी पावसाचा इशारा, पुढचे ३ तास महत्त्वाचे! नागरिकांनी सतर्क राहावे, धुळे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
Dhule, Dhule | Aug 18, 2025
धुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी पुढचे तीन तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...