जामखेड: सरन्यायाधीशांवरील बूटफेक प्रकरणाचा निषेध आणि संविधान सन्मान आंदोलन-रोहित पवार...!
लगेच ति्विट करणारे भाजपचे मोठे मोठे नेते हे एवढ्या मोठ्या गोष्टी वर गप्प कशे काय बसू शकतात?त्या मुळे जे काही मनू वादी लोकआहेत त्याचा निषेध आम्ही सर्व जण करतोच ये किती ही त्यानी ताकत लावली तरी