सेनगाव: कृषिमंत्री कोकाटेंनी रमी खेळून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याने गोरेगावात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे टायर पेटवून आंदोलन
Sengaon, Hingoli | Jul 21, 2025
सेनगांव तालुक्यातील गोरेगांवात आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्त्यावर टायर पेटवून निषेध नोंदविण्यात आला....