घाटंजी: विष प्राशन करणाऱ्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू, घोटी शारी येथील घटना
एका शेतकरी पुत्राने शेतामध्ये 12 सप्टेंबरला विषारी औषध प्राशन केल्याची घटना घाटंजी तालुक्यातील घोटी शारी येथे घडली होती.रमेश बसवंत मरापे असे विष प्राशन करणाऱ्या युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती कुटुंबातील सदस्य व गावकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यानंतर त्याला घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु प्रकृती गंभीर असल्याने रमेशला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यवतमाळ शासकीय दवाखान्यात हलविले मात्र त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला त्याच्यामागे आई-वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी...