जालना: सिंधीबाजार येथे विद्युत शॉक लागून एकाचा मृत्यू,एक गंभीर जखमी;उशीरापर्यंत आकस्मत मृत्युची नोंद;कुणावरही गुन्हा दाखल नाही
Jalna, Jalna | Aug 28, 2025
जालना शहरातील सिंधी बाजार येथे एक धक्कादाय घटना घडली असून या घटनेत गणपती स्थापनेच्या पुर्व संध्येला विद्युत शॉक...