हिंगोली: कयाधू नदीपात्रात पोहायला गेलेला तरुण नदीच्या पाण्याच्या प्रवाहात गेला वाहून महसूल व पालिका प्रशासनाकडून युवकाचा शोध सुरू
Hingoli, Hingoli | Aug 29, 2025
हिंगोली जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे कयाधू नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे, हिंगोली शहरातील महादेव वाडी येथील शेख...