धुळे: आचारसंहिता कालावधीत जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही उपजिल्हाधिकारी बागडे यांची माहिती
Dhule, Dhule | Nov 28, 2025 धुळे आचारसंहिता कालावधीत जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही अशी माहिती 28 नोव्हेंबर शुक्रवारी सायंकाळी 05:34 च्या दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी संजय बागडे यांनी दिली आहे. धुळे, जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०२५ निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार 4 नोव्हेंबर, 2025 ते 3 डिसेंबर, 2025 पर्यंत निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आह