भूम: प्राण्यांची निर्दयातने वाहतूक, पोलिस ठाणे भूम येथे गुन्हा दाखल.
प्राण्यांची निर्दयी वाहतूक; गुन्हा दाखल भुम पोलिसांनी एस. पी. कॉलेज रोडवर पिकअपमधून 6 जिवंत व 34 मृत अशी गोवंशीय वासरे कत्तलीसाठी निर्दयीपणे वाहतूक करताना दोन जणांना पकडले. सुमारे 4.60 लाखांच्या मालासह आरोपींवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.a