यवतमाळ: अष्टविनायक बँकेच्या ठेवीदारांचा आक्रोश,जिल्हाधिकारी कार्यावर धडक
नेर येथील अष्टविनायक अर्बन क्रेडिट सोसायटीतील 28 कोटीच्या अपहार प्रकरणांमध्ये आरोपीवर गुन्हे दाखल होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला आहे. परंतु त्यानंतरही ठोस कारवाई होत नसल्याने जिल्हा कचेरीवर धडक देऊन आरोपींना तत्काळ अटक करून त्यांचे प्रॉपर्टी जप्त करण्याची मागणी केली....