मुंबई: आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे असताना राज ठाकरेंनी मदत केली: शिवसेना नेते रामदास कदम
Mumbai, Mumbai City | Jun 8, 2025
आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे असताना राज ठाकरेंनी मदत केली उद्धव ठाकरे यांचा फक्त हम दो हमारे तीन ठाकरे ब्रँड आता आमच्याकडे आहे रामदास कदम अमित ठाकरे निवडणुकीला उभे असताना उद्धव ठाकरे यांनी मदत केली नाही