राहाता: शिर्डीनजीक सावळीविहीर गावातील किराणा दुकानात धाडसी चोरी...४ लाखांची रोकड व सोन्याच्या बांगड्या लंपास.....!
राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रक येथे एका किराणा दुकानात झालेल्या धाडसी चोरी न संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नगर मनमाड महामार्गलगत असलेल्या बालाजी किराणा स्टोर मध्येयमध्यरात्री प्रवेश करत सुमारे 4लाख रुपयांची रोकडं आणि सोन्याच्या 2 बांगड्या चोरून नेल्यात