Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

बुलढाणा: शासकीय विश्राम भावनात रिपाई (अ) गटाच्या बैठकीत 2 गटात तुफान हाणामारी, जिल्हाध्यक्ष निवडीसाठी बोलावली होती बैठक

Buldana, Buldhana | Sep 23, 2025
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष निवळीसाठी आज मंगळवार 23 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बुलढाणा येथील विश्राम भवनात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षनिरीक्षकासमोर तुफान हाणामारी झाली आहे. अखेर पोलिसांना पाचारण करून कार्यकर्त्यांना शांत करावे लागले.

MORE NEWS