रेणापूर: मदिया खदीर सय्यद यांचा माजी आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्कार
Renapur, Latur | Oct 16, 2025 रेणापूर येथील स्वातंत्र्य सैनिक मुर्गाप्पा खुमसे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रेणापूर येथे शिक्षण घेत असलेली मदिया खदीर सय्यद हिने अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत देशात दुसरा क्रमांक प्राप्त करत मिळवलेल्या यशा बद्दल माजी आमदार धिरज देशमुख यांनी तिचे व कुटुंबीयांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. .