गंगापूर: कारने दुचाकीला धडक दिल्याने एक ठार एक जण गंभीर जखमी
आज शनिवार दिनांक 27 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की कारणे दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला अपघात हा अत्यंत भीषण होता सदरील अपघातातील मृत व्यक्तीचे नाव राजेंद्र पंडित वय वर्ष 45 रा. पेंढापूर येथील मृत व्यक्तीचे नाव आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकात खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करत आहे