मुक्ताईनगर: एस.टी.च्या धडकेत ८३ वर्षिय वृद्धाचा मृत्यू
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा गावी राज्य परिवहन मंडळाच्या बसचा कट लागल्याने जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. २९ सप्टेंवर रोजी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनतर्फे देण्यात आली.