वर्धा: बांधकाम कामगारांसाठी दिलासा!:आता नोंदणीसाठी ठेकेदाराचे ९० दिवसाचे प्रमाणपत्र ग्राह्य:आ.राजेश बकानेंच्या पाठपुराव्याला यश
Wardha, Wardha | Jul 18, 2025
देवळी-पुलगाव विधानसभा मतदारसंघातील हजारो बांधकाम कामगारांसाठी एक दिलासादायक निर्णय झाला आहे. बांधकाम कामगार कल्याण...