वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आजनसरा रस्त्यावर मुरमाचे पांगरन नवीन रोड करण्याची युवक काँग्रेस ची मागणी
Wardha, Wardha | Oct 20, 2025 वर्धा मार्गावर असलेल्या तळेगाव फाट्यापासून सुलतानपूर फाटा ते एकुर्लीपर्यंत डांबरीकरणाची अनेक वर्षापासून संपूर्ण डांबरीकरण उखडले असून जागोजागी खड्डे बुजवले आहे याच डांबरीकरणावरती उन्हाळ्यात खड्डे बुजवले होते चार महिन्यातच या खड्ड्याची वाट लागली नंतर तळेगावात मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव राहत असल्याने या मार्गावर दिवस रात्र वाहने चाल