अंबड: *पीक अनुदान घोटाळा प्रकरणी अटकेतील तलाठ्यास मा न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी*
Ambad, Jalna | Sep 20, 2025 *पीक अनुदान घोटाळा प्रकरणी अटकेतील तलाठ्यास मा न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी* *शिवाजी श्रीधर ढालके अटकेतील तलाठ्याचे नाव तर २५ तारखे पर्यंत सुनावली पोलिस कोठडी* पीक नुकसान अनुदान घोटाळा प्रकरणी महिन्या भरापूर्वी अंबड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने दुसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून काल दिनांक 19 सप्टेंबर रोजी अमरावती येथून त्यास अटक करण्यात आली आहे .... शिवाजी श्रीधर ढालके वय ३४ असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्यावर एक कोटी चार लाख 72 हजार 721 र