पारशिवनी: डॉ संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी दोषीवर कठोरशिक्षा करावी. उबाठा पक्ष जिल्हा महिलाआघाडी व्दारे कन्हान पोलिसाना निवेदन दिले
डॉ संपदा मुंडे आत्महत्ये प्रकरणी दोषीवर कठोर शिक्षा करावी. उबाठा पक्ष जिल्हा महिला आघाडी दुर्गा कोचे व्दारे कन्हान पोलिस अधिकारी यांना निवेदन देऊन केली मागणी.