कुरखेडा: गोठणगांव नाक्यावर कांग्रेस कार्यकर्तांची धडक,दोन दिवसापासून फसलेले ट्रक पोकलैंड चा मदतीने बाहेर काढत वाहतूक केली पूर्ववत
Kurkheda, Gadchiroli | Aug 24, 2025
कंत्राटदाराचा नाकर्ते पणा व नियोजन शून्यते मूळे मागील दोन दिवसापासून कूरखेडा कोरची या राष्ट्रीय महामार्गावरील गोठणगांव...