चंद्रपूर: करंजी गावाजवळ कत्तलीसाठी नेणाऱ्या गोवंशाची अवैध वाहतूक उघडकीस
चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या आधी देणाऱ्या करंजी गावाजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून कत्तलीसाठी अवैधरीत्या नेण्यात येणाऱ्या गोवंशाची वाहतूक करणाऱ्या जनावरे व पिक अप वाहनासह एकूण 5 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे