भरगाव कारची ऑटो रिक्षाला जबर धडक बसल्याची घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत वनी फाटाण्याची घडली असून यात पाच जखमी झाले आहे तिवसा इथून जावरा फत्तेपूर कडे जात असलेल्या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाला राष्ट्रीय महामार्गावरील वनी फाट्याजवळ एम एच 40 सीएक्स 4400 क्रमांकाच्या कारणे मागून जोरदार धडक दिली या अपघातात ऑटो रिक्षातील पाच प्रवासी जखमी झाले आहे या संदर्भात तीवसा पोलीस तपास करत आहे.