संगमनेर: गुटखा बनवण्याच्या कारखान्यावर संगमनेर पोलीस ठाण्याचा छापा
गुटखा बनवण्याच्या कारखान्यावर संगमनेर पोलीस ठाण्याचा छापा गेली अनेक महिन्यांपासून संगमनेर शहरांमध्ये अवैध धंद्यांचं जाळ वाढत चाललंय सुरुवातीला नशेचे इंजेक्शन त्यानंतर गांजा आणि आता गुटखा अशा कारवायांनी संगमनेर शहरातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे सुसंस्कृत आणि शांत शहर अशी ओळख असलेल्या संगमनेर च नाव राज्यभर गाजू लागले या सर्व धान्यांना राजकीय वरदहस्त आहे