अर्जुनी मोरगाव: सिंदीपार येथे अज्ञात चोरांनी केली घरफोडी; पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल
Arjuni Morgaon, Gondia | Sep 8, 2025
सिंदिपार येथे फिर्यादी राजु वैद्य हे घराच्या हॉल मध्ये झोपले होते. तेव्हा कोणीतरी अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून...